आईचा दोवा असतो पाठीशी, मग भीती कसली? तिची माया असते सोबत, मग काळजी कसली?
आई म्हणजे सर्वस्व, आई म्हणजे देवाचं दुसरं रूप। तिच्या मायेला तोड नाही, तिच्या प्रेमाला सीमा नाही।
आई तुझ्या हातातलं जेवण, पंचतारांकित हॉटेलपेक्षा भारी। तुझ्या कुशीत मिळणारी झोप, जगातल्या सर्वात मोठ्या सुखापेक्षा भारी।
आईचं प्रेम असं असतं, जे मागत काही नाही। देत राहतं मायेचा ओलावा, परत कधी मागत नाही।