पावसात भेटायचं ठरवूया का? ओल्या मातीच्या गंधात हरवूया का? तुझा हात हातात घेऊन, या पावसात एकत्र भिजूया का?#पाऊस#रोमँटिक#भेट11,2002,400कॉपी