🥁 धमाल मराठी • महाराष्ट्राचा #1 मराठी शायरी संग्रह • ✨ रोज नवीन शायरी • 🎬 व्हिडिओ स्टेटस NEW!

    सकाळी उठलो मी, देवाचे आभार मानले, नवा दिवस मिळाला, नवी उमेद जागवली। सुप्रभात म्हणतो मी तुम्हाला मनापासून, हा दिवस सुंदर असो तुमच्यासाठी! ☀️

    #सुप्रभात#देव#उमेद
    8,7001,800

    संबंधित शायरी