चांदण्याची फुलं वेचता वेचता, चंद्र आला माझ्या अंगणी। _____ रावांचं नाव घेते, ते माझ्या जीवनातले चांदणे।#उखाणे#चांदणं#लग्न27,8006,500कॉपी