डायेट सुरू केलं आज, सकाळी फळं खाल्ली। दुपारी भाजी-भाकरी केली, संध्याकाळी मात्र वडापाव खाल्ली! 🤣#विनोद#डायेट#वडापाव38,0008,700कॉपी