तुझं नाव घेता ओठांवर हसू येतं, तुझी आठवण येता मन फुलून जातं। प्रेम असं असतं का हे माहीत नव्हतं, तू भेटलास तेव्हाच समजलं।
#रोमँटिक#नाव#प्रेम
10,6002,250